Arrow
रिचा चड्ढा का दिसायला लागलीए एवढी हॉट, कारण...
Arrow
रिचा चढ्ढा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
Arrow
वजन कमी करण्याबाबत ती नेहमीच बोलत असते, मात्र वजन वाढणे देखील आवश्यक असल्याचे रिचाचे मत आहे.
Arrow
रिचा चढ्ढाने काही दिवसांपुर्वीच तिची वेट लॉस जर्नी इंस्टाग्रामवर शेअर केली होती.
Arrow
आराम न करता वर्क आऊट करणे हे शरीरासाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे शरीराला आराम देखील दिला पाहिजे .
Arrow
मी माझ्या बॉडी साईजवर खुश होते, पण मला थोड आणखीण जाड व्हायचंय, असे देखील रिचा चढ्ढा म्हणतेय.
Arrow
हेल्थी वेट लॉस म्हणजे मसल्स लॉस न करता वजन कमी करणे, असे रिचा चढ्ढा म्हणतेय.
Arrow
रिचा चढ्ढा Vegan म्हणजेच वनस्पतीपासून मिळणारे पदार्थ खाते. या डाएटमुळे वजन कमी करण्यास मदत होते.
Arrow
रिचा आधी मांसाहारी होती मात्र आता तिने हे हेल्थी जेवण सुरू केला आहे.
Arrow
रिचा आता मांसाहारी ऐवजी नट्स, उकडलेले बटाटे, पालक, स्प्राऊट्स आणि टोफू खाण्यास प्राधान्य देते.
Mohammed Shami:हॉ़टेलमध्ये महिलांसोबत शमी...',पत्नीचे गंभीर आरोप! अन्...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा