Photo Credit; instagram

Arrow

Jawan : शाहरुखपेक्षा 19 वर्षांनी लहान, तरीही आईच्या भूमिकेत, कोण आहे रिद्धी डोगरा?

Photo Credit; instagram

Arrow

जवान हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यावेळी शाहरुख आणि त्याची लेडी गॅंगची चांगलीच चर्चा होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटात अशी एक अभिनेत्री आहे, जिच्यासोबत शाहरूखने पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिचं नाव रिद्धी डोगरा आहे. 38 वर्षीय अभिनेत्रीने जवानमध्ये किंग खानच्या आईची भूमिका साकारली आहे. तिला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख रिद्धीच्या कामाने प्रभावित झाला. त्यामुळेच त्याने तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढच्या चित्रपटात दोघेही खऱ्या वयानुसारच व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे तो म्हणाला.

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही प्रेक्षकांना रिद्धीच्या टॅलेंटची जाणीव आहे. या अभिनेत्रीने एकेकाळी टीव्ही शोच्या दुनियेत खळबळ माजवली होती. ती अनेक मोठ्या हिट शोचा भाग राहिली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

2023 हे रिद्धीच्या फिल्मी करिअरचे वर्ष असणार आहे. आता तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत. यानंतर ती टायगर 3 मध्ये दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिद्धीची कारकीर्द वाढत आहे. नृत्यांगना म्हणून करिअरची सुरुवात करणारी रिद्धी सुरुवातीच्या काळात एका टीव्ही चॅनलची सहनिर्माती होती. 

Teachers Day : 'शिक्षक तर तो आहे जो..', डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रेरणादायी विचार

पुढील वेब स्टोरी