Arrow
कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंगने सध्या देशभरात चर्चेत आहे.
Arrow
गुजरात टायटन्सविरुद्धच्या खेळीने रिंकु सिंहला हिरो बनवलं आहे. टीम मालक शाहरुख खाननेही रिंकुच्या खेळीचे कौतुक केले.
Arrow
गुजरातविरुद्धची मॅच संपल्यानंतर रिंकु सिंहला श्रेयस अय्यरचाही व्हिडीओ कॉल आला.
Arrow
रिंकुची बॅटिंग पाहून अय्यर भलताच खूश दिसत होता.
Arrow
व्हिडीओ कॉल सुरु असतानाच अचानक श्रेयसने "रिंकु भैय्या झिंदाबाद, रिंकु भैय्या झिंदाबाद" अशा घोषणाच द्यायला सुरुवात केली.
Arrow
श्रेयस अय्यरसोबत बोलताना रिंकु सिंहही उत्साहित दिसून येत होता. व्हिडीओमध्ये रिंकु सिंहसोबत नितेश राणाही दिसून आला.
Rinku singh: एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारणारा रिंकू पहिला नाही, याआधी कुणी मारलेत?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?