Photo Credit
Arrow
Rinku Singh: रिंकूने एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला
Arrow
गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना रिंकू सिंहने कमाल केली. त्याने शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.
Arrow
रिंकू सिंहने शेवटच्या षटकात 5 चेंडूंवर 5 षटकार लगावले आणि कोलकाताला 3 गडी राखून विजय मिळवून दिला.
Arrow
रिंकू सिंहच्या फलंदाजीमुळे केकेआरला 205 या भल्ल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करत विजय मिळवता आला.
Arrow
रिंकू सिंहने या तुफानी खेळीच्या बळावर एमएस धोनीचा सात वर्षांपूर्वींचा एक रेकॉर्डही मोडला.
Arrow
2016 मध्ये रायझिंग पुणे आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात धोनीने शेवटच्या षटकात 23 धावा केल्या.
मॅच जिंकवून दिली, पण आवेश खान ठरला दोषी, काय झालं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?