Photo Credit; instagram

Arrow

6,6,6... Rinku Singh ची सुपर ओव्हर, Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियासाठी T-20 मध्ये पदार्पण करणाऱ्या सिक्सर किंग रिंकू सिंगने आता पुन्हा एक नवीन कामगिरी केली.

Photo Credit; instagram

Arrow

३१ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश T-20 लीगमध्ये मेरठ मावेरिक्सकडून खेळताना, रिंकूने काशी रूद्रसला पछाडलं.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकू सिंगने सुपर ओव्हरमध्ये ३ षट्कार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या संघाला जिंकण्यासाठी अवघ्या ५ चेंडूत १७ धावांची गरज होती.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकू सिंगसमोर शिवा सिंग गोलंदाज म्हणून होता, पण तो पूर्णपणे असहाय्य दिसत होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी आयपीएल २०२३ मध्ये ९ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात रिंकूने चांगलाच धुमाकूळ घातला होता. जिथे तिथे त्याच्याच नावाची चर्चा होती.

Photo Credit; instagram

Arrow

IPL २०२३ मध्ये गुजरात टायटन्सच्या यश दयाल विरूद्ध सलग पाच षट्कार मारताना, त्याच्या संघाला शेवटच्या ५ चेंडूत २८ धावांची गरज असताना हे घडलं.

Photo Credit; instagram

Arrow

या IPL हंगामात रिंकू सिंगने KKR साठी १४ सामन्यात ४७४ धावा केल्या, तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

मेथीचं पाणी तुमच्यासाठी गुणकारी, होतील 'हे' 5 जबरदस्त फायदे!

पुढील वेब स्टोरी