टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत आता अपघातातून सावरत आहे.
पंतचा डिसेंबर 2023 मध्ये कार अपघात झाला होता.
पंत दिल्लीहून रुडकीला आपल्या राहत्या घरी जात होता.
या अपघातात पंतला जबर मार लागला होता.
ऋषभ पंत याने सोशल मीडियावर 2 फोटो शेअर केले आहेत.
पंत या फोटोंमध्ये कुबड्याच्या आधारे चालताना दिसत आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरी पहा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?