Photo Credit; instagram

Arrow

Rohit Sharma चा तुफानी अंदाज! जबरदस्त खेळी खेळत केला 'हा' मोठा विक्रम

Photo Credit; instagram

Arrow

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) सामन्यात MI कडून रोहित शर्माने 56 धावांची शानदार खेळी केली.

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या तुफानी खेळीदरम्यान, रोहितने 37 चेंडूंचा सामना केला आणि 8 चौकारांसह एक षटकार लगावला.

Photo Credit; instagram

Arrow

या डावात रोहित शर्माने 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

T20 मध्ये 11 हजार धावा पूर्ण करणारा रोहित हा दुसरा भारतीय फलंदाज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित व्यतिरिक्त फक्त विराट कोहलीच हे करू शकला.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्मा संपूर्ण T20 मध्ये 11 हजार धावा पूर्ण करणारा सातव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएलमध्ये रोहितने मुंबई इंडियन्ससाठी आपल्या पाच हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्माशिवाय विराट कोहलीने आयपीएल संघासाठी पाच हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

लग्नाविना आई होतेय प्रसिद्ध अभिनेत्री, बेबी बंप केला प्लाँट

पुढील वेब स्टोरी