Photo Credit; instagram

Arrow

Rohit Sharma बनला 'बाजीगर'! बायकोने अशी केली पोल खोल..

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर धमाकेदार कामगिरी केली असून कसोटी सामना जिंकला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार रोहित शर्माने पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी केली.

Photo Credit; instagram

Arrow

रोहितने ओपनिंग करताना दमदार शतक झळकावले. त्याने टीम इंडियाला एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवून दिला.

Photo Credit; instagram

Arrow

विजयानंतर रोहितने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोला कॅप्शनमध्ये रोहितने बाजीगर चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग लिहिला, 'अनारकलीचा फोन होता, आईस्क्रीम खाणं खूप महत्वाचं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

तर मस्तीमध्ये बायको रितिका सजदेहने या फोटोवर कमेंट केली आणि रोहित शर्माची पोल खोल केली.

Photo Credit; instagram

Arrow

रितिकाने कमेंटमध्ये लिहिलं, 'तू माझ्याशी फोनवर बोलत होता आणि कॉफी मशीन ठीक आहे की नाही हे विचारत होता.'

Neha Kakkar ने रातोरात बदलला लुक, Photo पाहाताच चाहते अवाक्!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा