Photo Credit; instagram

Arrow

कोहलीशी 'पंगा' घेणाऱ्या नवीनने रोहितला दाखवला तंबूचा रस्ता; असं केलं सेलिब्रेशन!

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 हंगामाचा एलिमिनेटर सामना 24 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात विराट कोहलीचा शत्रू आणि लखनौ संघाचा अफगाणी वेगवान गोलंदाज नवीन उल हक ट्रेंडमध्ये आला.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात नवीनने मुंबईच्या कर्णधार रोहित शर्माला बळी बनवलं. नंतर तो केएल राहुलच्या अंदाजात हे सेलिब्रेट करताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्माला कॅच आउट केल्यानंतर नवीनने केएल राहुलच्या अंदाजात दोन्ही कानात बोटे घालून हा आनंद साजरा केला.

Photo Credit; instagram

Arrow

नवीनच्या फोटोंची चर्चा सध्या चांगलीच सुरू आहे. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  

Photo Credit; instagram

Arrow

1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात नवीनचे कोहलीसोबत भांडण झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पण कोहली आणि नवीन यांचं भांडण ट्रेंडमध्ये राहिलं.

मायक्रोसॉफ्टच्या Jugalbandi AI Chatbot ची भारतात एन्ट्री!

पुढील वेब स्टोरी