Photo Credit; instagram
Arrow
'तू है तो मुझे फिर और…' भर पावसात कपलचा रस्त्यावरच रोमान्स; Video व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते पावसात नाचताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
दोघांमधील प्रेम पाहून काहींनी त्यांचं कौतुक केलं तर काहींनी फटकारलं. त्याच्या डान्सचा व्हिडीओ खूप शेअर केला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदूरचा आहे. दोघंही भर पावसात रस्त्यावर हातात हात घेऊन नाचत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओमध्ये 'तू है तो मुझे फिर और क्या चाहिये...' हे गाणं वाजत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच रस्त्यावर डान्स करताना दोघं इतके मग्न झालेत की त्यांच्याजवळून जाणाऱ्या वाहतुकीकडे ते लक्ष देत नाहीत.
Photo Credit; instagram
Arrow
पण यूजर्सकडून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेली आहे. काहींनी कमेंट्सही केल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एका यूजरने लिहिले, 'अनेकदा काहींना फक्त पावसाळ्यात रोमान्स सुचतो.'
Photo Credit; instagram
Arrow
दुसऱ्या यूजर म्हणाला, 'प्रेमात पडलेल्या व्यक्तींना दुसऱ्या गोष्टी दिसत नाहीत. कोणाला कळू नये म्हणून हा व्हिडीओ मुद्दाम दुरून शूट करण्यात आला आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, काहींना याला चुकीचं म्हटलं आहे.'रस्ता ही नाचण्याची जागा नाही. जर एखादी गाडी धडकली तर सगळच संपेल.'
जर 'या' 10 सरकारी नोकऱ्यांपैकी एक मिळाली तर.. लाईफच होईल सेट!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा