Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकरचे नवे फोटो पाहिले का?, ग्लॅमरस लुकने केलं... 

Photo Credit; instagram

Arrow

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.

Photo Credit; instagram

Arrow

आता सारा तेंडुलकर आयपीएल संपल्यानंतर केनिया या आफ्रिकन देशाच्या दौऱ्यावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साराने तिथले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सारा खूपच मस्त दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साराने काळा आणि पांढऱ्या रंगातील एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे, जो उन्हाळ्यातील उष्णतेसाठी योग्य आहे.

video Credit; instagram

Arrow

यापूर्वी साराने अनेक व्हिडिओ शेअर केले होते, ज्यामध्ये ती मसाई माराच्या जंगलात सिंहांसोबत फिरताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सारा अलीकडेच आयपीएल 2023 सीझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि तिचा भाऊ अर्जुनला चिअर करताना दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकर नेहमीच वेगवेगळ्या सुंदर ठिकाणी प्रवास करते. आयपीएलपूर्वी ती गोव्यालाही गेली होती.

प्रिया बापटने चक्क शाहरुखसोबतचा चित्रपट नाकारलेला, कारण... 

पुढील वेब स्टोरी