Photo Credit; instagram
Arrow
सचिन तेंडुलकरची लेक Sara Tendulkar लवकरच घेणार 'ही' डिग्री
Photo Credit; instagram
Arrow
मास्ट-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
इंस्टाग्रामवर सारा तेंडुलकर अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
साराने नुकतीच तिच्या शिक्षणाशी एक माहिती शेअर केली आहे. ती Msc चे शिक्षण घेत आहे आणि आता तिने शेवटचे प्रेझेंटेशन दिले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साराने नुकतीच तिच्या शिक्षणाशी एक माहिती शेअर केली आहे. ती Msc चे शिक्षण घेत आहे आणि आता तिने शेवटचे प्रेझेंटेशन दिले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साराच्या या पोस्टवरून समजते की, तिचा एमएससीचा अभ्यास आता शेवटच्या टप्प्यात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सारा तेंडुलकर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून Msc करत आहे. याच युनिव्हर्सिटीमधून ती पदवीधर झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साराचे ज्यावेळी कॉन्व्होकेशन झाले होते त्यावेळी सचिन आणि अंजली तेंडुलकरही सहभागी झाले होते, साराने हे फोटो शेअर केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिचे 32 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा