Sai Tamhankar Troll : 'श्रीमंतांची उर्फी' म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल!

Photo Credit instagram

Arrow

मराठी सिनेसृष्टीतील आडाघीवर असलेल्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचे नाव घेतले जाते. 

Photo Credit instagram

Arrow

सईने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठं स्थान निर्माण केलं आहे. तसंच, ती बोल्ड अदाकारीमुळेही नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit instagram

Arrow

आता नुकतीच सई एका कारणामुळे ट्रोल झाली आहे. ते कारण म्हणजे तिचा बोल्ड ड्रेस.

Photo Credit instagram

Arrow

फिल्मफेअर मराठी अवॉर्ड 2022 हा कार्यक्रम नुकताच पार पडला. 

Photo Credit instagram

Arrow

या कार्यक्रमासाठी सई ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसली. यावेळी हॉल्टर नेक बॅकलेस ब्लू अँड ब्लॅक रंगाचा ड्रेस तिने परिधान केला होता. 

Photo Credit instagram

Arrow

या ड्रेसचं आकर्षण होतं त्यावर असलेलं मोठं फुल. तिचा हा ड्रेस रिव्हिलिंग आहे. 

Photo Credit instagram

Arrow

सई ताम्हणकरला श्रीमंतांची उर्फी म्हणून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

Photo Credit instagram

Arrow

For more stories