Arrow

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, 'ही' कार ताफ्यात दाखल

Arrow

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नाईकडून जीवे मारण्यायी धमकी दिली आहे.

Arrow

भाईजानला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 

Arrow

संपुर्ण भारताचा भाईजान नाही आहे. काही लोकांची जान पण आहे, अशी प्रतिक्रिया सलमानने या धमकीवर दिली होती.

Arrow

या धमकीनंतर सलमान खानने स्वत:ची सुरक्षा वाढवण्यासाठी कार खऱेदी केली आहे. 

Arrow

सलमान खानने नुकतीच NISSAN PATROL SUV ची नवीन बुलेटप्रुफ कार खरेदी केली आहे. या कारमधून तो फिरताना दिसला आहे,

Arrow

दरम्यान सलमानच्या सुरक्षेसाठी अनेक कार आणि सुरक्षा रक्षत असतात. आता या ताफ्यात ही कार दाखल झालीय. 

'त्या' सीनची ऑफर यायची, प्रियंकाने नकार देऊन अनेक सिनेमे गमावले 

पुढील वेब स्टोरी