Salman Khan : कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय?

Photo Credit instragram

Arrow

सलमान खान भारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या स्टार्सपैकी एक आहे, तो करोडो रूपये मानधन घेतो.

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

पण करोडोंची कमाई असली तरी सलमानला साधेपणाने राहायला आवडतं.

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

सलमान आई-वडिलांसह कसलेही शौक न बाळगता बिल्डिंगमधील अपार्टमेंटमध्ये राहतो.

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सलमान खानच्या साध्या राहणीमानाबाबत काही गोष्टी सांगितल्या होत्या.

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

छाब्रा म्हणाले होते, 'सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅटमध्ये राहतो. त्याच्या फ्लॅटमध्ये फॅन्सी लक्झरी वस्तू नाही.'

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

मुकेश छाब्रा म्हणाले, 'सलमान असा व्यक्ती आहे जो सर्वांना मदतीसाठी नेहमी हजर असतो.'

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

सलमान सिंगल लाइफ जगतो, सलमान कुठे राहतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. प्रत्यक्षात त्याचं 1BHK अपार्टमेंट आहे.

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

सलमानच्या घरात सोफा, डायनिंग टेबल आहे. एक छोटी जागा आहे जिथे तो लोकांना भेटतो-बोलतो.

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

तसंच, घरात थोडी जागा जीमसाठी आहे आणि एक खोली आहे. त्यांच्याकडे फॅन्सी ब्रँड किंवा महागड्या वस्तू नाहीत.

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow

'सलमान सर्व काही खातो, साधं राहतो. तो असाच आहे. खरंच त्याच्या सारखं स्टार व्हा.' असं छाब्रा म्हणाले.

PHOTO CREDIT INSTRAGRAM 

Arrow