Photo Credit instagram

Arrow

25 वर्षांपासून सलमानसोबत असलेला शेराला किती मिळतो पगार?, आकडा ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Photo Credit instagram

Arrow

बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेता सलमान खानच्या स्टारडम आणि लक्झरी राहणीमानाबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. 

Photo Credit instagram

Arrow

पण सलमानच्या बॉडीगार्डची लक्झरी लाइफस्टाइल आणि पगार तुम्हाला माहीतीये का?

Photo Credit instagram

Arrow

शेरा उर्फ ​​गुरमीत सिंग जॉली सलमानप्रमाणे लक्झरी लाइफस्टाइल जगतो. तो दर महिन्याला जवळपास 15 लाख रुपये घेतो.

Photo Credit instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार शेरा एका वर्षात 2 कोटींपर्यंत कमावतो. ही रक्कम अनेक चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनपेक्षा जास्त आहे.

Photo Credit instagram

Arrow

शेराची स्वतःची सुरक्षा एजन्सी (SA) देखील आहे. ज्याचा तो मालक आहे. याद्वारे तो सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींची सुरक्षा हाताळतो.

Photo Credit instagram

Arrow

शेराकडे अनेक महागड्या कार आणि सुपरबाइक्सचे कलेक्शनही आहे. 

Photo Credit instagram

Arrow

1998 मध्ये शेराला त्याचा बॉस सलमानच्या संरक्षणाची जबाबदारी मिळाली. तेव्हापासून तो आजपर्यंत सलमानसोबत सावलीसारखा पाठीशी असतो.

Photo Credit instagram

Arrow

सलमानची सुरक्षा करण्यापूर्वी तो हॉलिवूड सेलिब्रिटींना सांभाळायचा. सोहेल खानने सलमानच्या सुरक्षेची जबाबदारी त्याला दिली होती.

Photo Credit instagram

Arrow

1995 मध्ये केनू रीव्सच्या पार्टीत सलमान आणि शेराची पहिल्यांदा भेट झालेली. 1998 पासून सलमान आणि शेरा एकत्र आहेत.  

Photo Credit instagram

Arrow

सलमान बॉडीगार्ड शेराचा मुलगा टायगरला इंडस्ट्रीत लॉन्च करण्याचा विचार करत आहे. अशी सोशल मीडियावर सध्या चर्चाही सुरू आहे.

अक्षय्य तृतीयानिमित्त श्रीसिद्धिविनायक चरणी आंब्याची आरस

पुढील वेब स्टोरी