Photo Credit; instagram

Arrow

Salman Khan 57 व्या वर्षी होणार बाप, करणार लग्न?, म्हणाला, 'माझी पत्नी...'

Photo Credit; instagram

Arrow

इंडस्ट्रीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर जगाला जाणून घ्यायचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

57 व्या वर्षीय सलमानने आता आपल्या लग्नाच्या प्रश्नावर मौन सोडले आहे. योग्य वेळ आल्यावर लग्न करणार असे त्याने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत याबाबत सलमान म्हणाला, 'जेव्हा देवाची इच्छा असेल, तेव्हा होईल. लग्नासाठी दोन लोकांची गरज असते.'

Photo Credit; instagram

Arrow

'याआधी लग्न होऊ शकले नाही. ज्यावेळी मी होकार दिला तेव्हा कुणी नकार दिला. तर दुसऱ्या व्यक्तीने होकार दिला तेव्हा मी नकार दिला.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा दोन्ही बाजूंनी होकार असेल, तेव्हाच लग्न होईल. मी 57 वर्षांचा आहे. यावेळ हे पहिले आणि शेवटचे असावे असे मला वाटते.'

Photo Credit; instagram

Arrow

सलमानने हे ही ,सांगितलं की, त्याला स्वत:चे मूल हवे होते, पण भारतीय कायद्यानुसार ते होऊ शकला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी, करण जोहर लग्नाशिवाय दोन मुलांचा बाप झाला. यावर सलमान म्हणाला, 'माझी ही हीच योजना होती, परंतु तो कायदा कदाचित बदलला आहे, आता काय करायचे ते पाहूया.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला मुलं खूप आवडतात पण, मुलांसोबत आई ही असते. आमच्या घरात अनेक आई आहेत, ज्या त्यांची काळजी घेतील, पण माझ्या मुलांची खरी आई माझी पत्नी असेल.'

Photo Credit; instagram

Arrow

सलमानला विचारण्यात आले की, तो त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लव्ह लाईफचा खुलासा करणार का?

Photo Credit; instagram

Arrow

यावर सलमानने नकार दिला.  तो म्हणाला, 'माझ्या लव्हस्टोरी माझ्यासोबत कबरीत जातील.'

बेडशीट का घातलयं? IAS अतहरच्या पत्नीचे फोटो बघून फॅन्सनी विचारला सवाल

पुढील वेब स्टोरी