Photo Credit; instagram
Arrow
Salman Khan चा नव्या वहिनीसोबत डान्स, खान परिवाराचा वेगळाच स्वॅग!
Photo Credit; instagram
Arrow
खान कुटुंबात यावेळी जल्लोषाचे वातावरण आहे. अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नात संपूर्ण कुटुंबाने खूप मज्जा केली.
Photo Credit; instagram
Arrow
सलमान खानही त्याचा भाऊ अरबाजच्या लग्नात खूप आनंदी दिसत आहे. एका लग्न समारंभातील दबंग खानचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान त्याची नवीन वहिनी शूरा आणि भाऊ अरबाजसोबत डान्स करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान त्याच्या टायगर 3 मधील 'लेके प्रभु का नाम' या गाण्यावर त्याच्या खास स्टाईलमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सलमान आणि शूरा खानसोबतच त्याची बहीण अलविरा खान आणि भाचा अरहान खानही डान्स करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
संपूर्ण खान कुटुंब उत्साहात मग्न आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रे कलरच्या कुर्ता पायजमामध्ये सलमान खान सुपर हँडसम दिसत आहे. भावाच्या लग्नात सलमानचा स्वॅग पाहून चाहते वेडे झाले आहेत.
Arbaaz Khan : शूराच्या प्रेमात हरपलं भान, लग्नानंतर अरबाज म्हणाला...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
2 वेळा घटस्फोट अन् दु:खात तर मुलीने... अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?
'जीव झाला येडापिसा', स्टायलिश अभिनेत्रीचे खास फोटो
मैत्रिणीच्या पतीसोबत थाटला संसार पण, 3 वर्षानंतर मोडणार अभिनेत्रीचा संसार?
"...म्हणून मुलींचे तुकडे केले जातात", कथाकाराच्या 'त्या' विधानावर खुशबू पाटनीची प्रतिक्रिया