Arrow

प्रसिद्ध अभिनेत्रीची 1 कोटीची फसवणूक? कोण आहे Actress?

Arrow

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा प्रभूला 1 कोटीचा गंडा घालण्यात आला आहे. 

Arrow

समंथा प्रभूवर अमेरिकेत ऑटोइम्यून डिसीज मायोसिटिसवर उपचार सुरू आहेत.

Arrow

समंथाचा याआधी घटस्फोट झाला होता. या घटस्फोटातून ती कशी बशी सावरली होती. 

Arrow

समंथाची तिच्या मॅनेजरने 1 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे.

Arrow

त्यामुळे समंथा तिच्या चित्रपटामुळे नव्हे तर मॅनेजरच्या फ्रॉडमुळे चर्चेत आली आहे.

Arrow

समंथा 'खुशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला आली असताना  मॅनेजरने 1 कोटींची फसवणूक केली होती.

Arrow

समंथा तिच्या उपचारासाठी अमेरिकेला गेली होती, त्यावेळी मॅनेजरने चुकीच्या ठिकाणी एक कोटी रुपये गुंतवले होते. 

Arrow

समंथाचा 'खुशी' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये ती  विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.

Jawan Trailer :शाहरुखच्या हिरोईनची जुळ्या मुलांसोबत स्वॅगवाली एन्ट्री!

पुढील वेब स्टोरी