Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी..., सामंथाने सोडलं मौन
Photo Credit
Arrow
शाकुंतलमच्या प्रमोशनात सामंथा व्यस्त असून, तिने काही गोष्टींबद्दल मौन सोडलं.
Photo Credit
Arrow
सामंथाने म्हणाली की, पूर्वी मी लुकबद्दल खूप सजग असायचे. आता मात्र तसं काही नाही.
Photo Credit
Arrow
"मी कधी जाड होते, तर कधी सडपातळ. माझं स्वतःवर नियंत्रण राहिलेलं नाही."
Photo Credit
Arrow
"मी फॅशन मी ग्लासेस घालत नाही, तर मायग्रेशनचा त्रास होतो म्हणून घालते."
Photo Credit
Arrow
ओ अंटावा गाण्याने सामंथा खूप प्रसिद्ध झाली. त्यावेळी तिचं घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं.
Photo Credit
Arrow
घटस्फोटानंतर घरच्यांनी हे गाणं करायला विरोध केला. प्रतिमा खराब होईल, असं त्यांना वाटलं.
Photo Credit
Arrow
"मला फरक पडत नाही, मी ते गाणं केलं. घटस्फोटाचा अर्थ मी चुकीचं करतेय असा नाही."
Photo Credit
Arrow
"संसार टिकावा म्हणून मी पूर्ण वेळ दिला, पण तो टिकला नाही. म्हणून मी घरी नाही बसू शकत", असं सामंथा म्हणाली.
Photo Credit
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी