Photo Credit; instagram

Arrow

Samantha सोबत असं काय झालं की उपचारासाठीही उरले नाहीत पैसे?

Photo Credit; instagram

Arrow

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. ती उपचारासाठी परदेशात गेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मायोसिटिसच्या उपचारासाठी समंथा अमेरिकेला गेली आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ६ महिन्यांचा ब्रेक घेतला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत समंथाने निर्मात्यांची अ‍ॅडव्हान्स्ड रक्कमही परत केल्याचं बोललं जातंय.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, करिअरमधील ब्रेकमुळे समंथाचे १२ कोटींचे नुकसान झाले आहे. तिच्याकडे उपचारासाठी आता कमी पैसे शिल्लक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

समंथा आर्थिक संकटाला सामोरे जात असल्याच्या बातम्या येत आहेत. तिच्या मदतीला एक प्रसिद्ध स्टार पुढे आल्याचं बोललं जातंय.

Photo Credit; instagram

Arrow

तो समंथाला २५ कोटी रूपयांची मदत करत आहे. मात्र याबाबत तिच्याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तिचा बहुतांश पैसा तिच्या उपचारावर खर्च होत आहे. काहीदिवसांपूर्वी ती बालीमध्ये दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या वर्षी पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याने समंथा चर्चेत आली होती.

मोबाईल पकडण्याच्या स्टाईलवरून समजणार Personality! कसं ओळखायचं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा