Photo Credit; instagram
Arrow
'पब्लिसिटीसाठी समीर वानखेडेने मला फसवलं'
Photo Credit; instagram
Arrow
मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक करण्यात आलेली. हिने आता
समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
वानखेडे यांनी मीडियात प्रसिद्धी मिळावी यासाठी आपल्याला फसवल्याचा दावा धामेचा हिने केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मॉडेल मुनमुन धमेचाने आरोप केला की, जिथे ड्रग्ज सापडले तिथे आणखी दोन व्यक्ती देखील उपस्थित होत्या, परंतु दोघांनाही सोडून देण्यात आले.
Photo Credit; instagram
Arrow
केवळ चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्यामुळे मला अटक केली गेली असं मुनमुन धमेचा म्हणाली.
Photo Credit; instagram
Arrow
जेणेकरून मीडियाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाईल.
Photo Credit; instagram
Arrow
धामेचाने ‘मिड-डे’ला सांगितले की, भीतीमुळे ती गप्प बसली होती, पण आता सीबीआयने वानखेडेवर गुन्हा दाखल केला आहे.
IAS टीना दाबीच्या 'या' आदेशामुळे गोंधळ, झाली प्रचंड ट्रोल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा