Photo Credit
Arrow
IPL 2023: संजू सॅमसनने मोडला अंजिक्य रहाणेचा मोठा रेकॉर्ड
Photo Credit
Arrow
राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये संजू सॅमसन आलाय.
Photo Credit
Arrow
राहुल द्रविडने 51 डावात 27.02 च्या सरासरीने 1,324 धावा केल्या आहेत. यात 7 अर्धशतकं आहेत.
Photo Credit
Arrow
जॉस बटलरने 59 डावात 45.71 च्या सरासरीने 2,377 धावा केल्या आहेत. यात 5 शतकं, 15 अर्धशकतं आहेत.
Photo Credit
Arrow
शेन वॉटसनने 81 डावात 2,474 धावा केलेल्या असून, यात 2 शतकं, 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
Arrow
अंजिक्य रहाणेने राजस्थानकडून 99 डावात 3,098 धावा केल्या असून, यात 2 शतकं, 21 अर्धशतकांचा समावेश आहे.
Arrow
संजू सॅमसनने 114 डावात 3,138 धावा करून पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यात 2 शतकं, 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
नवख्या खेळाडूचा सिक्सर..., रागाच्या भरात बॉलरने डोक्यावरच मारला बॉल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral