बाबाचा चमत्कार! गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद
सोशल मीडियावर एका बाबाची खुप चर्चा रंगली आहे.
हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देतोय.
संत गुरदास महाराज असे या बाबाचे नाव आहे.
या बाबाचा गरम तव्यावर बसून आशिर्वाद देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अमरावती जिल्ह्यातली ही घटना आहे.
मी कोणताही चमत्कारी बाबा नाही, आणि कोणीही मला बाबा अथवा महाराज म्हणू नये.
या बाबांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होतायत.