Sara Ali Khan : साराचं झालं ब्रेकअप? म्हणाली, 'हे खूप वाईट...'
Photo Credit instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच हसत-खेळत मजा करताना दिसते.
Photo Credit instagram
Arrow
एका मुलाखतीत साराने तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या, त्यामुळे सध्या ती ट्रोल होतेय.
Photo Credit instagram
Arrow
साराने कोणाचं नाव न घेता सांगितलं की, 2020 हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट होतं.
Photo Credit instagram
Arrow
त्यावर्षी तिचं ब्रेकअप झालं आणि नंतर तिच्या आयुष्यात अडचणी येत राहिल्या.
Photo Credit instagram
Arrow
2020 मध्ये लव्ह आज कल या चित्रपटाच्या वेळी साराचे नाव कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं होतं.
Photo Credit instagram
Arrow
त्या दोघांनीही रिलेशनशिपबद्दल पुष्टी केली नाही, मात्र असं म्हटलं जातं की, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं.
Photo Credit instagram
Arrow
नुकतंच, साराने रणवीर अल्लाबदियाच्या पॉडकास्टमध्ये तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं.
Photo Credit instagram
Arrow
सारा म्हणाली, '2020 वर्षाची सुरुवात ब्रेकअपने झाली आणि नंतर सर्व काही बिघडलं.'
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा