Photo Credit; instagram

Arrow

Sara Ali Khan बाबा बर्फानींच्या दर्शनाला, Video पोस्ट करत खास क्षण केले शेअर!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही महादेवाची भक्त आहे आणि ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. ती अनेकदा भोलेनाथाच्या भक्तीत तल्लीन होताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

आता श्रावण महिन्यात सारा बाबा अमरनाथ धामच्या दर्शनासाठी पोहोचली. तिने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ शेअर करून तिच्या या प्रवासाची माहिती दिली.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये सारा म्हणते, 'माझा अमरनाथ प्रवास सुरू झाला. अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी खूप दूर जावे लागते.'

Photo Credit; instagram

Arrow

प्रवासात, साराने को-ऑर्ड सेट परिधान करत त्यावर टोपी कॅरी केली. तसंच, मंदिरात जाताना डोक्याला चुणरी बांधायला ती विसरली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

सारा हातात काठी घेऊन बाबांच्या दर्शनासाठी निघाली. तिच्यासोबत अनेक भाविकही दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

साराचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही फार आवडला. त्यावर कमेंट करत एका चाहत्याने लिहिलं, 'सारा सर्वोत्तम आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍याने लिहिले, 'जग इकडून तिकडे जाऊ शकते, पण ती भोलेनाथाची पूजा करायला विसरत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

अनेकवेळा साराला यासाठी ट्रोलही करण्यात आले होते, परंतु तिने नकारात्मक कमेंट्सला चांगलंच उत्तर दिलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

सारा अलीकडे विकी कौशलसोबत जरा हटके जरा बचकेमध्ये दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Seema Haider: 'मी त्याच्यासाठी नाही, सचिनसाठी आली आहे' पाकिस्तानी सीमा असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा