Photo Credit; instagram

Arrow

Sara Ali Khan: 'त्या' 5 सवयी अन् साराने केलं तब्बल 45 किलो वजन कमी

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खानचे वजन पूर्वी खूप जास्त होतं पण तिने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कोलंबियामध्ये अभ्यासादरम्यान साराचे वजन 96 किलो होते. मात्र दीड वर्षात तिने तब्बल 45 किलो वजन कमी केलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

रिपोर्ट्सनुसार, साराने वजन कमी करण्याचा निर्णय तेव्हा घेतलेला जेव्हा करण जोहरने तिला एका चित्रपटाची ऑफर दिली होती.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी साराने आधी जंक फूड खाणे बंद केलं होतं. सारा म्हणते की, पूर्वी ती पॉपकॉर्नसारखा पिझ्झा खात असे.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी सारा ब्रेकफास्ट म्हणून टोस्ट, व्हाइट ऑम्लेट किंवा इडली डोसा घेते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी सारा दुपारच्या जेवणात घरी बनवलेली डाळ, भाजी, चपाती आणि सॅलेड घेते.

Photo Credit; instagram

Arrow

सारा वर्कआउटच्या आधीच्या जेवणात मुस्ली किंवा ओट्स घेते तर वर्कआउटनंतर ती सॅलेड किंवा प्रोटीन शेक घेते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यात मोटिव्हेशन हे सर्वात महत्त्वाचे योगदान असल्याचे सारा मानते. 

Photo Credit; instagram

Arrow

तिला असा विश्वास आहे की, आपण एखाद्या गोष्टीसाठी आपले मन निश्चित केले तर आपण ते साध्य करू शकतो.

बुद्धिमत्ता आणि सौंदर्याचा मिलाप, IFS आरुषीकडून अनेकांना प्रेरणा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा