Photo Credit; instagram

Arrow

Sara Ali Khan : काश्मीरमध्ये साराचा बिकिनी लुक, पूलमध्ये कोणासोबत झाली स्पॉट?

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान कामातून ब्रेक घेत काश्मीर खोऱ्यातील सुंदर ठिकाणी सुट्ट्या एन्जॉय करतेय.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सारा एकटीच नाही आहे तर तिची आई अमृता सिंग आणि काही मित्र-मैत्रिणीही तिच्यासोबत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान काश्मीरच्या थंड पर्यटनस्थळी मित्रांसोबत मस्ती करताना दिसली. या हॉलिडेचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान काश्मीरच्या थंड पर्यटनस्थळी मित्रांसोबत मस्ती करताना दिसली. या हॉलिडेचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

साराने बहुतेक फोटोंमध्ये लोकरी कपडे परिधान करत अनेक पोझ देत फोटो काढले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोमध्ये सारा तिची आई आणि मित्र-मैत्रिणीसोबत दिसत आहे. कडाक्याच्या थंडीत त्यांनी शेकोटीही पेटवली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साराच्या या सर्व फोटोंमध्ये एका फोटोची सर्वाधिक चर्चा होत आहे. की ती कोणासोबत होती?

Photo Credit; instagram

Arrow

साराच्या या सर्व फोटोंमध्ये एका फोटोची सर्वाधिक चर्चा होत आहे. की ती कोणासोबत होती?

Photo Credit; instagram

Arrow

पूलमध्ये सारा तिच्या मित्रासोबत दिसली आहे. साराचा हा मित्र कोण आहे? असा सवाल चाहते विचारत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या एका फोटोमध्ये सारा बिकिनी लुकमध्ये पूलमधून काश्मीरचे सौंदर्य अनुभवत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीत सारा बागेत बसून सूर्याच्या किरणांचा आनंद घेताना दिसत आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

साराचे हे फोटो पाहून असे म्हणता येईल की तिने काश्मीरमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत खूप एन्जॉय केले.

Virat Kohli चे परराष्ट्र धोरण; पत्नीसोबत 'या' विदेशी राजदूताची घेतली खास भेट!

पुढील वेब स्टोरी