Photo Credit; instagram
Arrow
Sara Tendulkar चा बिचवरील खास अंदाज! आईसोबत केलं ट्विनिंग तर, वडिलांसोबत...
Photo Credit; instagram
Arrow
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोमध्ये सचिनने हातात बॅट धरली आहे तर साराच्या हातात बॉल आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या सगळ्यात विशेष म्हणजे सारा तेंडुलकर आणि तिची आई अंजलीने मॅचिंग ड्रेस घातला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडिन्सचा आयकॉन असून तो प्रत्येक सामन्यात संघाला चिअर करताना दिसतो.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, सारा तेंडुलकरबद्दल सांगायचं झालं तर ती सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
साराचे इंस्टाग्रामवर 31 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
साराचा भाऊ अर्जुन आयपीएलमध्ये टीम MI चा एक भाग आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा करणार शाही विवाह
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा