Photo Credit; instagram

Arrow

Vaibhavi Upadhyaya : सुट्टीचा आनंद घेण्याआधीच जास्मीनवर काळाची झडप

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही मालिकांमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

'साराभाई वर्सेस साराभाई' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत होती.

Photo Credit; instagram

Arrow

या शोचे मेकर जेडी मजेठिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत हिमाचल प्रदेशमध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

वैभवी जेव्हा तिच्या होणाऱ्या पतिसोबत कारने येत होती. तेव्हा अचानक कारचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली.

Photo Credit; instagram

Arrow

यासर्वात वैभवीचं दु:खद निधन झालं आहे. तर होणाऱ्या पतीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. पण शोच्या निर्मात्यांनी बुधवारी (23 मे) याची माहिती दिली.

Photo Credit; instagram

Arrow

वैभवी उपाध्यायने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आङे.

Photo Credit; instagram

Arrow

तिची सर्वात प्रसिद्ध कॉमेडी मालिका साराभाई व्हर्सेस साराभाई होती. ज्यामधून तिला एक नवी ओळख मिळाली होती.

Mansoon म्हणजे काय? हवामान विभागाला कसं कळतं? समजून घ्या सोप्या भाषेत

पुढील वेब स्टोरी