बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान

Photo Credit

Arrow

ऑस्ट्रेलियाची सराह बटन ही लॉ कॉलेजमध्ये शिकते. ती सोशल मीडियावर खुप पॉप्युलर आहे.

Photo Credit

Arrow

सराहने तिचे अनेक फोटो बिकनीत शेअर केले होते.या फोटोनंतर तिला कॉलेजमधून बाहेर काढले होते. 

Photo Credit

Arrow

सराहला कॉलेजमधून बाहेर काढताच 40 लाख रूपये अॅडमिशनचे नुकसान सोसावे लागले होते.  

Photo Credit

Arrow

सराह बटनने तिचे बिकनीतले अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit

Arrow

सराह बटनचे इन्स्टाग्रामवर  72 हजार फॉलोवर्स आहेत. इतर प्लॅटफॉर्मवरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 

Photo Credit

Arrow

सराह बटनच्या इंस्टाग्रामवरील कटेंटमुळे तिला लॉ डिग्री पुर्ण करता आली नाही.

Photo Credit

Arrow

सराहने कॉलेमधून बाहेर काढल्याची संपूर्ण कहानी सोशल मीडियावर सांगितली आहे.

Photo Credit

Arrow

सराहने तिच्या इन्स्टाग्राम कंटेटमध्ये बदल केल्यास तिला लॉची डिग्री पुर्ण करता येणार आहे.

Photo Credit

Arrow

सराह एका वेबसाईटसाठी काम करते. या वेबसाईटमधून ती दर महिने 90 लाख रूपये कमाई करते. 

Photo Credit

Arrow

For more stories