Photo Credit instagram

Arrow

'स्कॅम 1992' फेम अभिनेता झाला बेरोजगार, मागितले काम मागितले, सांगितली व्यथा...

Arrow

'स्कॅम 1992' मधून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता हेमंत खरे यांनी सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक पोस्ट शेअर केली आहे.

Arrow

चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्कृष्ट काम करूनही आता तो बेरोजगार असून त्याला कोणत्याही भूमिकेची ऑफर मिळत नाही. 

Arrow

यामुळे हेमंत खरेने  सोशल मीडियावर त्याची व्यथा व्यक्त करत काम मागितले आहे.

Arrow

ट्विटरवर त्यांनी लिहिले, 'सर्व लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांना विनंती आहे की, मला तुमच्या कथा/चित्रपट/मालिका/शॉर्ट फिल्ममध्ये भूमिका साकारायला द्या.'

Arrow

हेमंत खरेंनी पुढे लिहिलं, 'मी एक अभिनेता म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचे धाडस दाखवले. '

Arrow

'बर्‍याच विचारांनंतर मी असे लिहिण्याचे धाडस दाखवू शकले. तसेच,, काम मागायला लाज कसली?' 

Arrow

'त्यामुळे मी जे योग्य वाटले ते केले. मला तुमच्या सर्वांकडून मदतीची अपेक्षा आहे. धन्यवाद.' असे त्यांनी लिहिले आहे. 

Arrow

'स्कॅम 1992' व्यतिरिक्त, हेमंत खरेने सलमान खानचा चित्रपट नोटबुक आणि बॉबी देओलचा चित्रपट लव्ह हॉस्टेलमध्ये देखील दिसला आहे.

कारमध्ये Kiss.. Alia-Ranbir झाले भयंकर ट्रोल

पुढील वेब स्टोरी