Arrow

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा आज (रविवारी) नागपूरच्या दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली.

Arrow

या सभेला महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Arrow

यावेळी उपस्थितांनी उद्धव ठाकरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

Arrow

या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

Arrow

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला.

Arrow

दारूचे व्यसन एक घर उद्ध्वस्त करते. तर सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करते, हे आपण भोगत आहोत, असं ठाकरे म्हणाले.

गाणी म्हणत प्रवास करत होते एन्जॉय अन्…, दरीत पडलेल्या ‘त्या’ बसमधील अखेरचा व्हिडीओ

पुढील वेब स्टोरी