Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider: FIR मधून समोर आलं पाकिस्तानी सीमाचं 'ते' गुपित!

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानातील सीमा हैदरच्या नावाने पोलीस ठाण्यात नवीन फाइल उघडली जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा पोलीस ठाण्यातून आणखी एक फाइल समोर आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ज्यातून सचिन आणि सीमाचे आणखी काही रहस्य उघड होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अटकेच्या भीतीने सीमा हैदर आणि सचिन हरियाणात पळून गेले होते.

Photo Credit; instagram

Arrow

या चुकीमुळेच ते पकडले गेले, एफआयआरमध्ये हे मोठे खुलासे समोर आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर 4 जुलै रोजी पोलिसांनी हरियाणातील बल्लभगड येथून सचिन, सीमा आणि तिच्या चार मुलांना अटक केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

पोलिसांनी सीमा, सचिन मीना आणि त्याचे वडील नेत्रपाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर त्यांना जामीन मिळाला.

Seema Haidar चा भारतीय दीर म्हणतोय, 'माझी वहिनी तर किलर आहे किलर...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा