Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथच्या पत्नीचे पाहा 'हे' 10 ग्लॅमरस फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

आयसीसी विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथवर सर्वांचं लक्ष आहे. पण आज त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

स्टीव्ह स्मिथ हा विवाहित खेळाडू आहे. त्याची पत्नी अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्टीव्ह स्मिथच्या पत्नीचे नाव डॅनी विलिस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

डॅनी विलिस व्यवसायाने वकील आहे. याशिवाय ती कॉलेजच्या काळापासूनच खेळाडू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पोहण्याव्यतिरिक्त डॅनी विलिसला पोलो या खेळातही रस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

डॅनी विलिस आणि स्टीव्ह स्मिथची प्रेमकहाणी आश्चर्यकारक आहे. दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले.

Photo Credit; instagram

Arrow

डॅनी विलिसने आपले महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले नव्हते आणि दोघांची डेटिंग सुरू झाली.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर 2017 मध्ये स्टीव्ह स्मिथने तिला प्रपोज केले. पुढच्याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये दोघांनी लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

डॅनी विलिस देखील एक उत्तम फॅशनिस्टा आहे. ती तिचे फोटो इंस्टाग्रामवरही शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

डॅनी विलिसचे इंस्टाग्रामवर 1 लाख 18 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ज्याला भरपूर लाईक्सही मिळतात.

Belly Fat घटवण्यासाठी तुमच्यासाठी बेस्ट वर्कआउट्स!

पुढील वेब स्टोरी