Arrow
''...म्हणून सीमा भारतात गेली'', एक्स बॉयफ्रेंडचा खळबळजनक खुलासा
Arrow
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीणाची लव्हस्टोरी सध्या चर्चेत आहे.
Arrow
पाकिस्तानमध्ये राहणारा सीमा हैदरचा एक्स बॉयफ्रेंड ओसामाने आता खळबळजनक खुलासा केला आहे.
Arrow
ओसामाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने मोठा दावा केला आहे.
Arrow
सीमा हैदर वनडे वर्ल्ड कप पाहण्यासाठी भारतात आल्याचे ओसामाने म्हटले आहे.
Arrow
मी 2 वर्षापासून सीमाला ओळखतो. PUBGवर आमची मैत्री झाली. मैत्रीनंतर आम्ही रिलेशनमध्ये आलो होतो.
Arrow
सीमाला PUBGची खुप क्रेज आहे. तिला क्रिकेटही वाढतो. त्यामुळे ती वर्ल्ड कप पाहण्यासाठी भारतात आलीय.
Arrow
सीमाचे लक्ष्य फक्त वर्ल्ड कप पाहण्याचे आहे. वर्ल्ड कपनंतर ती दुबईला निघून जाईल.
Arrow
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत भारतात खेळवला जाणार आहे.
Arrow
या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे.
Seema Haider : 'त्याला सर्वकाही आवडतं, पण...', पाकिस्तानी सीमा पतीबद्दल काय म्हणाली?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...