Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider : '4 मुलं पाकिस्तानातून आणली, पाचवा..'; महिलांनी काय सांगितलं?

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडातील सचिन मीना यांची लव्हस्टोरी देशभरात चर्चेत आहे. तसंच सीमावर सध्या संशय व्यक्त केला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पोलीस आणि तपास यंत्रणा या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या सगळ्यात आता रबूपुरा शहरात सीमाला तीव्र विरोध केला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

येथील महिला उघडपणे सीमाला विरोध करत आहेत आणि सर्व प्रकारचे आरोप करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रबूपुरा शहरातील महिलांनीही सीमाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा गुप्तहेर आहे, ती काही मोठी घटना घडवू शकते, असे या महिलांचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच सीमा गर्भवती असल्याचा दावाही महिलांनी केला आहे. तिने पाकिस्तानातून 4 मुलं आणली आहेत आणि पाचवं मूल भारतात जन्माला येईल असं त्या म्हणाल्या.

इंडियन आयडॉल गायक अभिनेत्रीच्या प्रेमात, झाला साखरपुडा; मराठमोळ्या कपलचे 'हे' फोटो पाहाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा