Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider ने फडकावला तिरंगा अन् घोषणा देताना म्हणाली, 'पाकिस्तान...'

Photo Credit; instagram

Arrow

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत सीमा हैदर आणि सचिन यांनी त्यांच्या घरी तिरंगा फडकवला. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सीमा तिरंगीची साडी नेसून कपाळावर 'जय माता दी'ची चुनी आणि हातात तिरंगा घेऊन दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

तर सीमाने एका बाजूला मुलांसह हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. तर त्याचवेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. तिचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा हैदर म्हणाली, 'आज मी माझ्या घरावर तिरंगा फडकवला असून आता मी फक्त भारताची आहे. संधी मिळाल्यास मी गदर-२ चित्रपट पाहायला नक्कीच जाईन, असे सीमाने सांगितले.'

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सीमा हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणाही दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

कराचीमध्ये राहणारी सीमा आता ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे सचिन मीनासोबत राहत आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस तपास सुरू आहे. तोपर्यंत तिला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पोलिसांनी दोघांना तुरूंगात ठेवलं होतं पण नंतर दोघांना जामीन मिळाला. त्यांची प्रेमकहाणी २०१९ मध्ये पब्जीवरून सुरू झाली.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला सांगतो, सचिनवर सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात घुसून एका अवैध स्थलांतरिताला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुम्हीही 'या' गोष्टी करताय का? वेळीच जागे व्हा, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा