Arrow

Seema Haider: पाकिस्तानच्या सीमा हैदरने फडकवला तिरंगा,पाहा फोटो 

Arrow

देशात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू आहे.हर घर तिरंगा अभियानही राबवले जात आहे. 

Arrow

रविवारी ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा परीसरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला.

Arrow

 रबूपुरा परीसरात राहणाऱ्या सचिन-सीमाच्या घरी वकील एपी सिंह पोहोचले होते. 

Arrow

वकिलांनी यावेळी सचिन आणि सीमा हैदरसोबत तिरंगा फडकावला. 

Arrow

सचिन-सीमी दोघेही गदर 2 सिनेमाही पाहणार आहेत,असे वकील म्हणाले आहेत. 

Arrow

सचिन मीना आणि सीमा हैदरची कहाणी सत्य घटनेवर आधारीत आहे, असे वकीलांचे म्हणणे आहे. 

Arrow

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकवा असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दिशा पटानीचा ब्लॅक ड्रेसमध्ये कहर,फोटो पाहिलेत का? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा