Arrow
अंबानीच्या इवेंटमध्ये शाहरूख-गोरी भांडले? व्हिडिओ व्हायरल
Arrow
शाहरूख खान आणि गौरी खान नुकतेच अंबानीच्या कल्चरल इवेंटमध्ये एकत्र स्पॉट झाले होते.
Arrow
शाहरूख खान आणि गौरी खान सोबत त्यांचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी गौरी खान देखील होती.
Arrow
शाहरूख आणि गौरीचा या पार्टीतला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Arrow
खरं तर दोघे व्हिडिओमध्ये कोणत्याही मुद्यावर बोलताना दिसत आहेत.
Arrow
पार्टीतल्या म्युझिकचा आवाज खुपच जास्त असल्याने दोघांना ओरडत बोलावं लागत आहे.
Arrow
हा व्हिडिओ पाहून फॅन्सना शाहरूख खान रागात असल्याचे वाटत आहे.
Arrow
गौरी सोबत शाहरूख खानचा पार्टीत कोणत्यातरी मुद्यावरून वाद झाला आहे. त्यामुळेच त्याचे एक्सप्रेशन असे आहेत.
Arrow
व्हिडिओमध्ये दोघे कोणत्या मुद्यावर भांडले आहेत, याची माहिती मिळू शकली नाही आहे.
मिलरसोबत पांड्यांचं वागणं बघुन भडकले फॅन्स, व्हावं लागलं ट्रोल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा