Photo Credit; instagram
Arrow
Jawan : शाहरुख खानच्या जवानमध्ये शेतकऱ्यांची कोणती व्यथा दाखवलीये?
Photo Credit; instagram
Arrow
शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला जवान चित्रपट रिलीज झालाय.
Arrow
जवान चित्रपट कमाईचे रेकॉर्ड तोडताना दिसत आहे. याच कारण चित्रपटाची कथा सांगितली जात आहे.
Arrow
जवान चित्रपट अॅक्शन बरोबरच सामाजिक विषयांवर भाष्य करतो. यात शेतकऱ्यांचं दुःखही मांडण्यात आलंय.
Arrow
शाहरुखच्या जवान चित्रपटात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या व्यथा दाखवण्यात आल्या आहेत.
Arrow
कर्जबाजारीपणामुळे शेतकरी कसा पिचला जातो आणि नंतर त्याला आत्महत्या करावी लागते, हे दाखवलं आहे.
Arrow
ही दृश्य बघून प्रेक्षकही भावूक होत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान शेतकऱ्यांना कशी मदत करतो, हे दाखवलंय.
40 मध्येही दिसायचंय तरुण, मग आतापासून सुरूवात करा या गोष्टींची
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा