Photo Credit; instagram

Arrow

Jawan चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच शाहरूखचं तिरूपती दर्शन! 

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचं प्रदर्शन होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. यावेळी चित्रपटाच्या यशासाठी किंग खानने तिरूपती बालाजीचं दर्शन घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

अलिकडेच, चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चपुर्वी, कलाकारांनी माँ वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. आता शाहरूख आंध्र प्रदेशातील तिरुपतीला येथे पोहोचला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख त्याची मुलगी सुहाना खान, अभिनेत्री नयनतारा आणि जवान दिग्दर्शक ऍटलीसोबत श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचला.

Photo Credit; instagram

Arrow

किंग खानसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीही मंदिरात पोहोचली. सर्वांनी व्यंकटेश्वर स्वामींचं आशीर्वाद घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खान पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसला. तर सुहाना-नयनताराने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

जवान चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्याने श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना केली. 

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानच्या या चित्रपटाची निर्मिती अॅटली यांनी केली. यामध्ये अभिनेता त्याच्यापेक्षा १९ वर्षांनी लहान असलेल्या नयनतारासोबत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख आणि नयनताराची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हिट ठरत आहे. दोघांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली.

Photo Credit; instagram

Arrow

यावर्षी शाहरुखच्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. 'जवान' 'पठाण'चेही रेकॉर्ड तोडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

'कोहली क्रिकेटर नाही तर..', नेपाळच्या क्रिकेटरचं खास ट्विट!

पुढील वेब स्टोरी