Arrow

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दोन मुलांची आई असूनही फिटनेसमध्ये अनेक स्टार्सपेक्षा सरस आहे.

Arrow

मीराही तिच्या वजनाची आणि तब्येतीची खूप काळजी घेते.

Arrow

मीरा फिट राहण्यासाठी व्यायाम, योगा आणि जिमचे रूटीन देखील फॉलो करते.

Arrow

मीरा राजपूत फिटनेससाठी दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिते. सकाळी ती एक ग्लास कोमट पाणी पिते.

Arrow

मीरा राजपूत ग्रीन टी पिण्यावरही भर देते.

Arrow

फिटनेससाठी आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मीरा राजपूत तिच्या आहाराबाबत खूप गंभीर आहे. ती शाकाहारी आहे आणि घरी शिजवलेले अन्न पसंत करते.

बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा ग्लॅमरस आहे ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरची बायको

पुढील वेब स्टोरी