Arrow
Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडच नाही कमाईतही 'बादशाह', शाहरूखची नेटवर्थ किती?
Arrow
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा आज वाढदिवस आहे. तो आता 58 वर्षांचा झाला आहे.
Arrow
शाहरूखने 90 सिनेमे केले आहेत, यामध्ये त्याने 14 फिल्मफेअर अॅवॉर्ड जिंकले आहेत.
Arrow
जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता म्हणून शाहरुख खान गणला जातो.
Arrow
शाहरुखने अभिनयाच्या जोरावर प्रचंड संपत्ती जमा केली आहे. त्याची एकूण संपत्ती 6,000 कोटींपेक्षा जास्त आहे.
Arrow
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुखची एकूण संपत्ती 6,324 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
Arrow
सिनेमाच नाही तर शाहरूख खान ब्रँड अॅडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो.
Arrow
शाहरूख अनेक मोठ्या कंपनीच्या जाहिराती करतो,ज्यातून त्याची बक्कळ कमाई होते.
Arrow
शाहरूखला क्रिकेटमध्ये खूप रस आहे तो कोलकाता या आयपीएल संघाचा सह-मालक आहे.
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री करत नाहीत करवाचौथचा उपवास! कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...