Photo Credit; instagram
Arrow
शाहरुख खानने 'जवान'मध्ये वापरलेल्या जॅकेटची किंमत किती?
Photo Credit; instagram
Arrow
शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने जगभरात 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
Photo Credit; instagram
Arrow
या चित्रपटातील शाहरुख खानचा लुक सगळ्यानांच आवडला.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपटात शाहरुख खानचा चेहऱ्यावर पट्टी आणि लाल जॅकेट लुक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शाहरुख खानने घातलेल्या या जॅकेटची किंमत किती आहे, तुम्हाला माहितीये का?
Arrow
रिपोर्टनुसार हे जॅकेट Saint Laurent लग्झरी ब्रॅण्डचा असून, त्याचं नाव क्रेमॉफ्लाज प्रिंट मिलिटरी जॅकेट आहे.
Arrow
क्रेमॉफ्लाज प्रिंट मिलिटरी जॅकेट आहे, ज्याची बटन्स आतून आहेत. जेणेकरून ती दिसू नयेत.
Arrow
ई-कॉमर्स वेबसाई एडिटोरियलिस्टनुसार या जॅकेटची किंमत 1790 डॉलर म्हणजे 1.48 लाख रुपये आहे.
'ते' गाणं ऐकून नाना पाटेकरांचा चढला पारा, भन्साळींना फोन करून म्हणाले...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...