Photo Credit; instagram

Arrow

राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू असताना शरद पवारांना एका वेगळ्या गोष्टीचं अप्रूप!

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली रणधुमाळी चांगलीच रंगली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती घेण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते आणि जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळ्याचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

पक्षात एकीकडे राजकीय उलथापालद सुरू असताना शरद पवारांना त्यांच्या या जिल्हाध्यक्षांनी आणलेल्या तुर्की बाजरीचे जास्त अप्रूप वाटले.

Photo Credit; instagram

Arrow

पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेऊन 48 तास उलटले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर सर्व वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी रीग लागलेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पक्षाची धुरा कोणाच्या हातात जाणार याबाबत सर्वत्र चर्चा असतानाही शरद पवार हे एका अनोख्या बाजरीच्या पिकाने जास्त अवाक झालेले दिसले.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी