Photo Credit; instagram

Arrow

मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या!

Photo Credit; instagram

Arrow

दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी खऱ्या आणि रील लाइफमध्ये अनेक स्टिरियोटाइप मोडल्या आहेत. जसं की स्क्रीनवर बिकिनी घालणे किंवा आपल्या काळात आंतरधर्मीय विवाह करणे.

Photo Credit; instagram

Arrow

शर्मिला यांचा विवाह माजी भारतीय क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडीसोबत झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

ट्विंकल खन्नाच्या ट्वीक इंडिया या शोमध्ये शर्मिला यांनी सांगितलं, 'मन्सूरसोबतच्या त्यांच्या आंतरधर्मीय विवाहावेळी तिला धमक्या आल्या होत्या.'

Photo Credit; instagram

Arrow

ट्विंकलने शर्मिलाच्या भूतकाळातील प्रसंग काढला जेव्हा मन्सूर यांच्यासोबतच्या लग्नावरून गदारोळ झाला होता. शर्मिलाच्या आई-वडीलांना गोळ्या घालण्याची धमकी आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

हिंदू शर्मिलाने मुस्लिम मन्सूर अली खानशी लग्न केल्याने लोक संतापले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

शोमध्ये शर्मिला म्हणाल्या, 'टायगर आणि मी आमच्या घरच्यांना सांगितले होते की आम्ही लग्न करणार आहोत. माझ्या कुटुंबाने फोर्ट विल्यममध्ये लग्नाचे आयोजन केले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'धमक्या मिळाल्यानंतर ते घाबरले होते. पण फोर्ट विल्यमने शेवटच्या क्षणी लग्नाला नकार दिला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'कारण तिथे येणाऱ्या काही लग्नाच्या वरातींचा लष्कराशी संबंध होता. शेवटी त्यांना लग्नासाठी एका मित्राचे मोठे घर मिळाले.'

Photo Credit; instagram

Arrow

शर्मिला आणि मन्सूर अली खान पतौडी यांचा विविहा २७ डिसेंबर १९६८ रोजी झाला. त्यांना सैफ, सबा आणि सोहा अली खान अशी तीन मुलं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

१९६५ मध्ये आफ्टर मॅच पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती. पॅरिसमध्ये मन्सूरने शर्मिलाला गुडघ्यावर बसून लग्नासाटी प्रपोझ केलं होतं.

अभिषेक-ऐश्वर्याच्या भांडणात आधी Sorry कोण म्हणतं? सांगितलं सीक्रेट

पुढील वेब स्टोरी