Photo Credit; instagram

Arrow

'काटा लगा गर्ल'चा बिकिनीमधील हॉट लुक! समुद्रकिनारी एन्जॉय करत केले फोटोशूट

Photo Credit; instagram

Arrow

'काटा लगा गर्ल' अभिनेत्री शेफाली जरीवाला अनेकदा पती परागसोबत गोव्याला एन्जॉय करताना करताना दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

४० वर्षीय शेफालीने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये शेफाली काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये समुद्रात एन्डॉय करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये ती खूप खुश दिसत आहे फ्लाइंग किस देत आहे आणि तिचा पती पराग हा व्हिडीओ शूट करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शेफाली इंडस्ट्रीपासून जरी दूर असली तरी पण ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

शेफालीचे इंस्टाग्रामवर 29 लाख फॉलोअर्स आहेत. ती फिटनेसबाबत खूप सावध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिला पाहून सगळे म्हणतात की, एखाद्या तरूणीलाही लाजवेल असा शेफालीचा फिटनेस आणि सौंदर्य आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शेफालीला योगा करायला आवडते, फिट राहण्यासाठी ती रोज प्राणायाम करते.

Photo Credit; instagram

Arrow

शेफाली आणि पराग क्यूट कपल आहेत. लवकरच दोघेही बाळाला दत्तक घेतील, असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

MS Dhoni च्या खेळीवरून माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान, Video व्हायरल!

पुढील वेब स्टोरी