Arrow

ही तर लाल लवंगी मिरची.. डीप नेक ड्रेसमध्ये केलाय कहर!

Arrow

पंजाबची कॅटरीना कैफ म्हणजेच शहनाज गिल किसी का भाई किसी की जान मुळे चर्चेत आहे.

Arrow

शहनाज गिलने मध्यंतरी टान्सफॉर्मेशन करून सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. आता पुन्हा एकदा तिने फॅन्सना धक्का दिलाय. 

Arrow

शहनाज गिलने डिप नेक थाई हाई स्लिट ड्रेस परिधान केला होता. या लाल कलरच्या आऊटफीटमध्ये ती खुप सुंदर दिसत होती

Arrow

लुक पुर्ण करण्यााठी शहनाजने सेम कलरचे ग्लव्ज, बोल्ड रेड लिपस्टिक आणि हाय हिल्स घातल्या होत्या. 

Arrow

शहनाज गिलने केस खुली ठेवली होती आणि ग्लोईंग मेकअप देखील केला आहे.

Arrow

शहनाज गिलच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. स्टनर, रेड चिली, स्टाइलिश, ग्लॅमरस असे कमेंट फॅन्स करतायत. 

Arrow

शहनाज गिल या आऊटफीटमध्ये भन्नाट पोज दिल्या आहेत. फॅन्सना हे पोज आवडले आहेत. 

Arrow

वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर शहनाज गिलने 'किसी का भाई किसी की जान' मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

'या' स्टार क्रिकेटरची बायको IPLमध्ये होती चीअरलीडर

पुढील वेब स्टोरी