Photo Credit; instagram

Arrow

Shilpa Shetty नाही.. ही तर हॉट गुलाबो...

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा शेट्टी लवकरच ‘सुखी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सध्या शिल्पा तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच ती प्रमोशनानिमित्त मुंबईत दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी शिल्पाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पाचा फिटनेस ४८ व्या वयातही अप्रतिम आहे. तिला पाहता तिच्या वयाचा अंदाज लावणं फार कठीण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पाने गुलाबी रंगाच्या साडीसोबत डीप नेक डिझायनर ब्लाउज कॅरी केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी पोहोचलेल्या शिल्पाने पापाराझींना अनेक पोझ दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

साडीसोबतच शिल्पाने गळ्यात गुलाबी आणि सोनेरी रंगाचा मोत्यांचा डिझायनर हारही घातला होता.

तुमच्या शरीरात तर नाही Vitamin D ची कमतरता? 'ही' लक्षणं दिसल्यास सावध व्हा

पुढील वेब स्टोरी